अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पीडितेच्या आईने पातूर पोलिस ठाण्यात नोंदवली
पातूर : तालुक्यातील आस्टूल गावातील एका अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पीडितेच्या आईने पातूर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ (बीएनएस) चे कलम १३७ (२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संबोधी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. लावून पळविले