*भारतीय जनता पार्टी अकोला तर्फे अकोला रेल्वे स्टेशन येथे मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसचे स्वागत*
मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला भारतीय रेल्वेनी खा.श्री अनुपभाऊ धोत्रे यांच्या विनंतीवरून खास अकोला जंक्शन येथे थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय दिल्ली यांनी घेतला आहे.
याकरिता आज दिनांक 31-08-2025 ला रात्री 12.00 वाजता प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे, आमदार श्री वसंतजी खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री जयंतभाऊ मसने, जिल्हाध्यक्ष श्री संतोषभाऊ शिवरकर मा.अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, यांच्या प्रमुख उपस्थितीत *मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसचे* स्वागत करावयाचे आहे.
या कार्यक्रमाला महानगर पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, नगरसेवक यांनी उपस्थित राहावे.
*संजय गोटफोडे*
*महामंत्री भाजपा अकोला महानगर*