भारतीय जनता पक्षाच्या सतत 32 वर्षाच्या परंपरेनुसार बारावी परीक्षा मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव कौतुक सन्मान कार्यक्रम
अकोला;भारतीय जनता पक्षाच्या सतत 32 वर्षाच्या परंपरेनुसार बारावी परीक्षा मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव कौतुक सन्मान कार्यक्रम भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थानिक भारतीय जनता पार्टी कार्यालयात दिनांक 10 मे शनिवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते विजय अग्रवाल यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे, माजी मंत्री स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, अकोला पश्चिम चे आमदार स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या परंपरेला कायम ठेवून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याच्या दृष्टीने आमदार रणधीर सावरकर खासदार अनु पधोत्रे यांनी 10 मे शनिवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्ह्यातील 90% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्चा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एडवोकेट आकाश फुंडकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, महानगराध्यक्ष जयंत जयंत मसने, समर्थ कोचिंग क्लासचे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व प्राध्यापक नितीन बाटे, तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रिन्सिपल मुख्याध्यापक कॉलेज विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले असून जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती संतोष शिवरकर पवन महल्ले माधव मानकर,सजयगोटफोडे एडवोकेट देवाशिष काकड, रमेश अल्लकरी, आम्रपाली उपरवट, गिरीश जोशी, सागर शेगोकार, संदीप गावंडे, नितेश पाली तुषार भिरड, अमोल गीते, नितीन राऊत, रंजीत खेडकर गणेश लोड, प्रवीण हगवणे, कपिल खरप,, गोपाल मुळे, विठ्ठल वाकोडे, चंदा शर्मा वैशाली निकम, मनीराम टाले उमेश पवार, किशोर कुचके नितीन लांडे, गोपाल महल्ले, हर्षद साबळे, नंदकिशोर राऊत, प्रशांत ठाकरे संजय कोरडे मंगेश दुतोंडे गणेश रोटे हरीश टावरी संकेत राठोड, आदींनी कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.