दु:खद निधन
सर्व समाज बांधवांना कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की,आज शनिवारदि १५_३_२०२५ रोजी रात्री ७:०० वाजता श्री संदिप प्रकाश मूदगल यांच्या वयाच्या ४५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्याची अंतिम यात्रा सकाळी ११ वाजता त्यांचे राहते घर सिद्धार्थ शाळे जवळ लहान उमरी अकोला उमरी स्मशानभूमी(मोक्षधाम)येथे , अंतिम संस्कार करण्यात आले