डोणगाव प्रल्हाद नथ्थु कांबळे (कांबळे मिस्त्री) यांची आई स्व.सुंदराबाई नथ्थु कांबळे यांना आज सकाळी देवाज्ञा झाली असून त्यांचा अंत्यविधी चा कार्यक्रम आज दि.16/03/2025 रोजी दुपारी 12 वा कांचन गंगा सार्वजनिक हिंदू स्मशानभूमी डोणगांव येथे होईल याची सर्व नातेवाईक आप्तेष्ट, पाहुणे यांनी नोंद घेऊन हस्ते परहस्ते सर्व समाजबांधवांना कळवावे!
शोकाकुल – समस्त कांबळे परिवार