अकोला खामगाव रोडवरील तरोडा येथील टोलनाक्याची सेन्सर यंत्रणा बेकाम असल्यामुळे प्रवासांना त्रास सहन करावा लागत आहे
अकोला खामगाव रोडवर तरोडा वरील टोल नाका की सेंसर यंत्रणा बेकम असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने वाहन चालकांना व प्रवासांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झालेली आहे याबाबत आमच्या ड्रायव्हरने विचारणा केली असता त्याला उडतपणे बोलण्यात आलेले आहे या प्रकरणामुळे गाडी चालक केवल गिरी याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे बोलल्या जात आहे तरी या टोल नाक्यावरील यंत्रणाही तातडीने दुरुस्त करावी अशी ही मागणी करण्यात येत आहे