*महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय सौ चित्रा ताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखालीतसेचआदरणीय सौ सुहासिनीताई धोत्रे, सौ.मंजुषाताई सावरकर,सौ. पुष्पाभाभी खंडेलवाल, सौ.अर्चनाताई मसने आणि सौ. अर्चनाभाभी शर्मा, सौ अर्चनाताई मसने, सौ सीमाताई मांगटे पाटील,सौ.सुनीताभाभी अग्रवाल आणि सौ. चंदाताई शर्मा यांच्या उपस्थितीत बेबीताईगिते, पुनम अमोल गितेयां च्या निवासस्थानी हळदी कुंकवाचा कार्यक्रम२३/०१/२०२५ वार गुरुवार रोजी आयोजित केला होता या कार्यक्रमाला शिवसेना वसाहत प्रभाक क्रमांक १८ येथील शेकडो महिलानी तथा नगरसेविका जयश्रीताई दुबे, रश्मीताई कायंदे,गायत्रीताई गोगे, सरिताताई कांबळे, दुबेताई, ज्योती ताई टेकाळे, दीपाताई दोरकर, मनीषाताई अलोट, सीमाताई दोरकर, उषाताई बच्चे, पुष्पाताई वसतकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला व कार्यक्रमाला आलेल्या परिसरातील सर्व महिलांना ब्लाउज पीस तथा त्यांची ओटी भरून व तसेच मा. महापौर तथा अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख विजय भाऊ अग्रवाल यांचे कॅलेंडर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच भाजपा नगरसेविका, भाजपा महिला पदाधिकारी,मंडळ अध्यक्ष तसेच परिसरातील संपूर्ण महिला भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला*……🙏🏻🚩
हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
Recent Comments
Hello world!
on