सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी यावल पोलिसात शून्य क्रमांकाने तक्रार दाखल झाली
जळगाव जिल्हा यावल :-सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी यावल पोलिसात शून्य क्रमांकाने तक्रार दाखल झाली आहे तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 32 वर्षाच्या विवाहितेवर 56 वर्षाच्या सासऱ्यांनी चाकूचा धाक दाखवून एक ऑगस्ट 2024 ते 31 जानेवारी 2025 या काळात राहत्या घरात अत्याचार केला सून माहेरी गेल्यावर तिथे पोलीस ठाण्यात तक्रार केली तेथून ही तक्रार शून्य क्रमांकाने यावल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे पुढील तपास यावरचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे करीत आहे