खामगाव मधील विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
खामगाव शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करून त्रास देणाऱ्या युवकाविरुद्ध तक्रारीवरून विनय भंगासह वास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गावातील एका विद्यार्थिनी शहरात एका शाळेत दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असून मागील वर्षात बारापासून प्रथमेश प्रभाकर चितळे व 19 वर्षे राहणार सुटाळा बुद्रुक हा तिचा सतत पाचला करून तिला त्रास देत आहे दरम्यान त्याने सदर विद्यार्थिनीला संत तुकाराम मंगल कार्यालयाजवळ थांबून वाईट उद्देशाने तिच्या हात पकडला आणि तू जर माझ्यासोबत राहिली नाही तर मी तुला पण मारेल आणि मी देखील मरेल अशी धमकी दिली याबाबत पीडित विद्यार्थीने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून त्यावर पोलिसांनी प्रथमेश शितोळे याच्याविरुद्ध कलम 34,78,35 /1, 2 भारतीय न्याय संहिता तसेच सह कलम 12 पास्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे