सुरक्षा रक्षकांच्या विरोधात रामदास पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल जिल्हा स्त्री रुग्णालयातील महिला सुरक्षा रक्षकाची पोलिसाकडे धाव
अकोला स्थानिक- अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय लयातील सुरक्षा रक्षक महिलेने तीन सहकाऱ्यांविरुद्ध रामदास पेठ पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाची तक्रार दिली आहे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला तपास करण्यात येत आहे महिला सुरक्षा रक्षकाने पोलिसाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले की ड्युटीवर असताना असशील कमेंट करणे रात्री ड्युटी आटपून घरी जात असताना रस्त्यात आढळून शरीर सुखाची मागणी करणे तसेच अधिक वाचता केली असता जीवाने मारण्याची धमकी सुद्धा दिली जाते संबंधित तिघे गुंड प्रवृत्तीचे असल्याने आपण शांत होतो परंतु आता तर काम करणे कठीण झाल्यामुळे पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय अन्य मार्ग नव्हता आपल्याला न्याय मिळावा असे पीडित महिलेची म्हणणे आहे