अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पोलिसात गुन्हा दाखल आरोपी फरार
माना -परिसरातील विणणेबंधाच्या घटनेत अधिकाधिक वाढ होत असून तीन दिवसागंगाच्या दोन घटना माना पोलीस स्टेशन अंतर्गत जगले आहेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र तो आरोपी फरार झाला आहे
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षीय मुलगी तिच्या घरासमोर पायरीवर असताना अमित संजय गोंडाने वय 22 वर्षे हा युवतीच्या घरासमोरील पायरीवर आला व मी तुझ्या भावाला मारतो अशी धमकी त्यांनी दिली यावरून मुलीने तुझ्यात दम असेल तर मारून दाखव असे म्हटल्यावर अमित गोडाने आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून घरात ओढून नेले आतून घराची कडी लावून तिच्यावर विनय बंद केला तिने आरडाओरडा केला असता तिचा चुलत भाऊ गच्चीवरून पायऱ्याने घरात आला व त्याला व त्याला पाहताच आरोपी अमित संजय गोंडानेहा उडी मारून पळून गेला या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून माना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरत सुरवसे यांच्या मार्गदर्शनासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन व जयश्री मेंढे हे करीत आहेत