Thursday, September 11, 2025
Google search engine
Homeमहत्वाचेचार वर्षीय चिमुकलीवरअत्याचाराचा प्रयत्न नराधमास अटक

चार वर्षीय चिमुकलीवरअत्याचाराचा प्रयत्न नराधमास अटक

 

चार वर्षीय चिमुकलीवरअत्याचाराचा प्रयत्न नराधमास अटक 

अमरावती दर्यापूर चार वर्षीय चिमुकलीवरअत्याचाराचा प्रयत्न नराधमास अटक दर्यापूर तालुक्यातील चांदूर जहानपुर येथील प्रसंगाचा प्रयत्न शेजारी राहणाऱ्या ओमप्रकाश तू दंडे 45 वर्षीय आरोपीने चार वर्षाच्या बाजूच्या घरात होत्या आरोपी तिथे केला असता त्या लहान मुलीला पकडून ठेवले असता दुसरी मुलगी घरातून धावत जाऊन तिच्या आईला आरडाओरडा करत आईला बोलावून आणले असता सदर मुलगी आरोपीच्या गळ्यात दिसून आली व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र आई व शेजारणी युवकाच्या प्रसंगावधानाने आरोपीला जाग्यावरच चाप बसला यानंतर त्याला पकडून दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे संबंधित आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अधिकारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ आठवले इत्यादींच्या अंतर्गत तपास चालू आहे

सौ वनिता येवले
सौ वनिता येवलेhttp://mahilarakshak.in
सर्व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याकरिता व त्यांच्यावरील अन्याय चे निवारण व्हावे तसेच पीडित महिलांना न्याय मिळावा व त्यांच्यावरील अन्याय याला वाचा फोडणे या महिला रक्षक डिजिटल न्यूज पोर्टल च्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहो आपण महिलांवरील अत्याचार व अन्याय दूर व्हावा याकरिता आपण खालील नंबर वर बातम्या पाठवू शकता 8956424320.8007044951
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments