*भावपूर्ण श्रद्धांजली*
कळविण्यात अत्यंत दुःख होते कि आमच्या आजी कै. *कासूबाई त्रंबक पवार* यांचे आज दि. 31 जाने 25 रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले
यांचा अंत्यविधी उद्या दि. 1 फेब्रुवारी 25 सकाळी 10 वाजता चाळीसगाव येथे होईल तसेंच दहाव्या चा विधी 9 फेब्रुवारी 25 रोजी सकाळी 8 वाजता पंचवटी नाशिक येथे होईल आणि गांधींमुक्ती तेरावे 12 फेब्रुवारी 25 रोजी सकाळी 10 वाजता चाळीसगाव येथे होईल
*शोकाकुल*
*पवार परिवार चाळीसगाव*