सौ वनिता येवले महिला संरक्षण न्यूज पोर्टल करिता
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक शाळा प्रतिबंध करण्यासाठी सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालयात व इतर खाजगी क्षेत्रात एंटरप्राईजेस सहकारी संस्था क्रीडा संकुले मॉल अशासकीय संघटना ट्रस्ट रुग्णालय शिशु पालने वाणिज्य शैक्षणिक औद्योगिक कार्यालयात संस्थेत इत्यादी 10 पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक केलेले आहे